herald
२५ जून १९७५ – जेव्हा सत्तेच्या हव्यासापोटी लोकशाही गाडली गेली
आज भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस —
आणीबाणी जाहीर झाल्याचा दिवस!
पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने,
स्वतःच्या राजकीय अस्तित्वावर आलेले संकट टाळण्यासाठी
संपूर्ण देशालाच बंदीवासात टाकले.
मूलभूत हक्क रद्द करण्यात आले,
माध्यमांचा आवाज दाबण्यात आला,
विरोधी पक्षातील नेत्यांना आणि हजारो निष्पाप कार्यकर्त्यांना विनाकारण जेलमध्ये टाकण्यात आले.
ही आणीबाणी राष्ट्रासाठी नव्हे, तर एका व्यक्तीच्या सत्तेसाठी लादण्यात आली होती —
हे एका सत्तेच्या अतिरेकाचं आणि लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मानसिकतेचं प्रतीक होतं.
आज त्या प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्त्यांना नमन,
ज्यांनी इंदिरा गांधींच्या दडपशाहीला विरोध केला,
आवाज उठवला आणि लोकशाही पुन्हा जिंकून आणली.
#Emergency1975
#IndiraGandhiDictatorship
#BlackDayOfDemocracy
#ConstitutionFirst
#लोकशाहीवरील_हल्ला
#NeverForget