Reliable royal
11 वी सायन्सला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीआम्ही
Arihant Royal Academy, Islampur येथे Arihant 11 Science 2025 ही बॅच सुरू करत आहोत. या कोर्सच्या वैशिष्ट्यामध्ये 1) उच्चशिक्षित व अनुभवी अध्यापक वर्ग, 2) वैयक्तिक मार्गदर्शन, 3) नियमित सराव परीक्षा, 4)परिपूर्ण प्रिंटेड नोट्स,5)डिजिटल क्लासरूम,6) ग्रंथालय व अभ्यासिकेची सोय, 7) सेल्फ स्टडी साठी डिजिटल लर्निंग App देत आहोत. या सर्व सोयी कॉलेज ऍडमिशन सह उपलब्ध आहेत, विद्यार्थ्यांची कॉलेज साठी कोणतीही धावपळ न होता अकॅडमी मध्ये परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क
अरिहंत रॉयल अकॅडमी,
बस स्टॅन्ड पाठीमागे, ईशान्य टॉवर्स बिल्डिंग, माहेर हॉस्पिटल समोर, इस्लामपूर.
Mob.8793287972
Mob.7499886211